{"product_id":"राज्यशास्त्र-ऐच्छिक-पेपर-2-by-b-d-todkar","title":"राज्यशास्त्र ऐच्छिक पेपर 2   by   B.D.TODKAR","description":"\u003cspan\u003eया पुस्तकात भारताचे परराष्ट्रीय धोरण, धोरणप्रक्रिया आणि भारताचे जगातील प्रमुख राष्ट्रांबरोबर, संघटनांबरोबर असलेले संबंध यांवर सखोलपणे चर्चा केलेली आहे. त्यामुळे हे पुस्तक राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध यांचा अभ्यास करणार्‍यांना अतिशय उपयुक्त ठरेल.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan\u003eभारत, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स व स्वित्झर्लंड या देशांतील कार्यकारी मंडळ, विधिमंडळ (कायदेमंडळ) व न्यायमंडळ यांची रचना, अधिकार व कार्ये यांवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. अशाच प्रकारच्या संकल्पना आंतरराष्ट्रीय राजकारणालाही अनुसरून अभ्यासलेल्या आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan\u003eराज्यसेवा व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयोगी ठरेल.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Daimand Prakashan \/ Marathi","offer_id":49641836478762,"sku":null,"price":765.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/542f_1024x1024_2x_018e88c5-375a-44b1-beb7-5306cfdc129c.jpg?v=1732963155","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%90%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9b%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%aa%e0%a4%b0-2-by-b-d-todkar","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}