{"product_id":"वंचना","title":"वंचना","description":"\u003ch3 data-mce-fragment=\"1\"\u003e  सन २०१२ मध्ये दिल्लीमध्ये घडलेल्या निर्भया हत्याकांड घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण देशात उमटले. त्यामुळे स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरू झाली.\u003c\/h3\u003e\n\u003ch3 data-mce-fragment=\"1\"\u003e              असे कितीतरी प्रश्न वाचकांना पडावेत अशा जळजळीत वास्तवाची धग या कादंबरीमध्ये आपल्याला वाचायला नक्कीच मिळेल यात काहीच शंका नाही. मराठी वाचक या कादंबरीच्या अनुवादाला नक्कीच भरभरुन प्रतिसाद देतील.\u003c\/h3\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vijay Prakashan \/ Marathi","offer_id":49626061766954,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/vanchana-web_6b6f211c-5454-4323-a313-ead52f293fb7.png?v=1732612755","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%a8%e0%a4%be","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}