{"product_id":"वाचनविचार-कृष्ण-कुमार","title":"Vachanvichar by Krishna Kumar वाचनविचार कृष्ण कुमार","description":"\u003cdiv class=\"pos-description\"\u003e\n\u003cdiv class=\"element element-textarea first last\"\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cp\u003eज्यांना वाचता येत नाही त्यांना आपण अशिक्षित म्हणतो. पण  वाचता येत असूनही वाचत नाहीत त्यांना काय म्हणायचं ? आणि वाचतात पण वाचलेलं कळत नाही असेही आहेतच की! या पुस्तकात या दोन समस्यांचा विचार केला आहे. पहिली आहे वाचनाच्या सवयीचा अभाव आणि दुसरी आहे, न समजता केलं जाणारं वाचन. या दोन्ही समस्यांचं मूळ खरंतर आपल्या शिक्षण पद्धतीतच आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे  पुस्तक पालक, शिक्षक आणि वाचनाविषयी आस्था असलेल्या सगळ्यांसाठी आहे. \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"pos-related\"\u003e\n\u003cdiv class=\"element element-relateditems first last\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Marathi","offer_id":49641674015018,"sku":null,"price":185.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/vachan-vichar1_a72c7a17775b79bea0ad2412e850db4f_9c5230aa-9d8c-4611-98b8-aaf42b94b828.jpg?v=1732961536","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a3-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}