{"product_id":"a-brief-history-of-earth-पृथ्वीचा-संक्षिप्त-इतिहास-by-by-andrew-h-knoll","title":"A Brief History of Earth  पृथ्वीचा संक्षिप्त इतिहास  by Andrew H. Knoll","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआपले घर असलेल्या पृथ्वी या ग्रहाची आणि त्याच्या पृष्ठभागावर पसरलेल्या सजीवांची कथा कोणत्याही हॉलिवूड ब्लॉकबस्टरपेक्षा अधिक भव्य आहे आणि त्यात एखाद्या बेस्टसेलिंग थ्रिलरला मात देणारी, कथानकातील पुरेशी वळणेही आहेत; परंतु आपण ही सगळी रहस्ये एकत्रित करून एका सुसंगत कथेद्वारे मांडण्यास अलीकडेच सुरुवात केली आहे. दशकांपासूनच्या फील्ड संशोधनाचा आणि नवीनतम विज्ञानाच्या अद्ययावत समजुतीचा वापर करून, प्रसिद्ध भूवैज्ञानिक अँड्र्यू एच. नोल यांनी पृथ्वीची एक कठोर-परंतु-सोपी चरित्रकथा सादर केली आहे, ज्यात आपल्या गृहग्रहाची 4.6 अब्ज वर्षांची महाकाव्यात्मक कथा मांडली आहे. एकविसाव्या शतकातील हवामान बदलाच्या सखोल संदर्भाच्या प्रकाशझोतात हे पुस्तक, आपण कोठून आलो आहोत आणि कोठे जात आहोत याचे एक, धुडकावून न लावण्याजोगे चित्रण आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Manjul Publishing House \/ Andrew H. Knoll","offer_id":50277340184874,"sku":"Andrew H. Knoll","price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/911TP3TVK-L._SY425.jpg?v=1749213975","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/a-brief-history-of-earth-%e0%a4%aa%e0%a5%83%e0%a4%a5%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a4-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8-by-by-andrew-h-knoll","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}