{"product_id":"aadhunik-hindi-sahitya-antaranga-आधुनिक-हिंदी-साहित्य-अंतरंग-author-dr-chandrakant-bandivdekar-डॉ-चंद्रकांत-बांदिवडेकर","title":"Aadhunik Hindi Sahitya : Antaranga |आधुनिक हिंदी साहित्य : अंतरंग Author: Dr. Chandrakant Bandivdekar |डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर","description":"\u003ch3\u003e\n\u003cspan lang=\"MR\"\u003eडॉ. चंद्रकांत बांदिवडेकर हे द्वैभाषिक लेखक-समीक्षक आहेत. त्यामुळे मराठी व हिंदी ह्या दोन्ही भाषांतील साहित्याचा तौलनिक अभ्यास हा त्यांचा चिंतनाचा व लेखनाचा विषय राहिला आहे.\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eप्रस्तुत ग्रंथात हिंदी-मराठीचे अंतःसंबंध प्रकट करतानाच दोन्ही भाषांतील काही साहित्य-कलाकृतीविषयी तुलनात्मक विचारही डॉ. बांदिवडेकर यांनी मांडले आहेत.\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eहिंदीतील काही मुख्य साहित्यप्रकारांची त्यांनी सखोल चर्चा केली आहे. त्यांचा मुख्य हेतू हिंदी साहित्याचे दर्शन घडवणे हा आहे.\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eत्याबरोबरच या ग्रंथातून आधुनिक हिंदी साहित्याचे अंतरंग जाणून घेता येते आणि हिंदीच्या आधुनिक हिंदी साहित्याचे एक परिदृश्य निश्चित स्वरुपात उभे राहते. तसेच आधुनिक हिंदी साहित्याच्या स्वरूपाचा\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, \u003cspan lang=\"MR\"\u003eशक्तीचा आणि मर्यादा-वैशिष्ठ्यांचा बोध होतो.\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/h3\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642191552810,"sku":null,"price":432.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/AadhunikHindiSahityaantarang-500x500_bf8c47ec-1328-4263-b842-c7530b348579.jpg?v=1732967284","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/aadhunik-hindi-sahitya-antaranga-%e0%a4%86%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%97-author-dr-chandrakant-bandivdekar-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%9a%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}