{"product_id":"aapla-bharat-kal-aaj-ani-udya-आपला-भारत-काल-आज-आणि-उद्या","title":"Aapla bharat kal aaj ani udya (आपला भारत काल आज आणि उद्या )","description":"\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eआपला भारत कसा होता? कसा आहे? आणि भविष्यात कसा असू शकेल? कसा असावा? हे जाणून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असे पुस्तक!\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eस्वातंत्र्यपूर्व काळापासून आत्तापर्यंतच्या सात-एक दशकांच्या काळात झालेल्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक बदलांचा वेध या पुस्तकात लेखकाने अतिशय सोप्या भाषेत घेतलेला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eखंडप्राय भारत देशाच्या परिस्थितीचा विचार करतात भाषावार प्रांतरचना, काळ्या पैशाची निर्मिती, धर्म सामंजस्य समस्या, विविध समाजातील लोकांची मानसिकता, जागतिकीकरण, औद्योगिक स्थिती इतक्या वेगवेगळ्या बाबींची एका सूत्रात गुंफण या पुस्तकात छान व ओघवती झाली आहे,\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eचर्चिलेल्या विषयांचे वैविध्य व आवाका, आशयाची खोली, विश्लेषणाचे अर्थवाही स्वरूप आश्चर्यकारक आहे. हे लेखन केवळ माहितीप्रद न राहता वाचकाला निश्चित अंतर्मुख करते.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e– श्री. प्रदीप बर्डे.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Madhushree Prakashan \/ Marathi","offer_id":49626181992746,"sku":null,"price":171.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/AaplaB_d9bb5b76-814f-48af-8091-8b6a0e8597e7.jpg?v=1732614807","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/aapla-bharat-kal-aaj-ani-udya-%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%86%e0%a4%9c-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%89%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}