{"product_id":"aath-prathamik-shikshakance-aatmvruttaआठ-प्राथमिक-शिक्षकांची-आत्मवृत-संपादक-नामदेव-माळी","title":"Aath Prathamik Shikshakance Aatmvruttaआठ प्राथमिक शिक्षकांची आत्मवृत\n\nसंपादक नामदेव माळी","description":"\u003cp\u003eया प्रयोगासाठी मी मुद्दाम वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा निवडल्या. नंदीवालेवस्ती, गोसावीवस्ती, पारधी समाज, सधन शेती- बाजारपेठ असणारं व्यापारी गाव, फक्त मुली असणारी शाळा, फक्त मुलांची शाळा, कमी पटाची द्विशिक्षकी शाळा, तीनशे-साडेतीनशे पट असणारी शाळा- अशी विविधता मुद्दाम ठेवली आहे. अमुक एका प्रकारच्या शाळेत यश मिळू शकतं, अमुक अडचणी आहेत म्हणून यश मिळू शकत नाही; असं म्हणता येणार नाही. याउलट, या प्रत्येक शाळेत काही ना काही अडचण आहे. त्या अडचणींवर मात करण्यासाठी शिक्षकांना छोटे-मोठे संघर्ष करावे लागले आहेत. कल्पकतेच्या आणि जिद्दीच्या बळावर या शिक्षकांनी आपापल्या शाळा उभ्या केल्या आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sadhana Prakashan \/ Marathi","offer_id":49626137297194,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Aath-Prathamik_Shikshkanchi_Aatmavrutta_edfcca3a-d691-4877-91ad-a04fa888b4e4.jpg?v=1732613810","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/aath-prathamik-shikshakance-aatmvrutta%e0%a4%86%e0%a4%a0-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a5%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%b5%e0%a5%83%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%95-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}