{"product_id":"akher-nyay-milala-अखेर-न्याय-मिळाला-author-dr-anagha-keskar-डॉ-अनघा-केसकर","title":"Akher Nyay Milala | अखेर न्याय मिळाला Author: Dr. Anagha Keskar | डॉ. अनघा केसकर","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमूळ भू-धारकांनी संघटित होऊन न्याय्य मार्गाने हे आंदोलन जवळजवळ साठ वर्षे चालवले, त्या भू-धारकांच्या नेत्यांची, त्यांना साथ देणार्‍या भूमिपुत्रांच्या लढ्याची ही कथा आहे. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eह्या सगळ्या दीर्घ लढ्याची संपूर्ण माहिती मिळविणे, कागदपत्रे तपासणे, मुलाखती घेणे, तपशील मिळवणे अशा विविध प्रकारचे क्षेत्रीय कार्य करून  लेखिकेने हा लढा चित्रित केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eएका सत्य घटनेवर आधारित ही कादंबरी न्यायाच्या प्रतीक्षेत असणार्‍या अनेकांचे मनोबल वाढवणारी आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eएका दीर्घ संघर्षाची ही कहाणी ग्रामजीवनातील अलक्षित राहिलेल्या प्रश्‍नांची दखल घेते. हा संघर्ष स्थानिक असला तरी इतरत्रही शासन वा शासनमान्य संस्थांकडून संपादित केल्या जाणार्‍या शेतीची व त्यात होरपळणार्‍या भूमिपुत्रांची ही प्रातिनिधिक कादंबरी आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padmagadha Prakashan \/ Marathi","offer_id":49642206101802,"sku":null,"price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/AKHERNYAYMILALA-500x500_636a6025-b296-45d5-9373-499cbe6aa905.jpg?v=1732967547","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/akher-nyay-milala-%e0%a4%85%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b0-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-author-dr-anagha-keskar-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a4%98%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}