{"product_id":"amadar-achary-atre-by-atre-pra-ke","title":"Amdar Acharya Atre by P K Atre आमदार आचार्य अत्रे","description":"\u003cp\u003eAmadar Achary Atre by Atre Pra Ke\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eकाही मित्रांना वाटायचे की जाहीर सभांमधून मैदान गाजविणाऱ्या आचार्यांना प्रभाव विधानसभेत लागणे अवघड आहे. तेथे निराळ्या प्रकारच्या वर्क्तृत्वाने आणि उत्तराला प्रतिउत्तर देऊन विरोधकाला गप्प करावे लागते. त्यांचा फसवा युक्तिवाद ताबडतोब खोडून काढावा लागतो. आचार्य अत्र्यांनी विधानसभेतील भाषणे 'आमदार आचार्य अत्रे' या पुस्तकात संकलित करून या क्षेत्रातील त्यांची कामगिरीदेखील किती महत्तवाची होती हे वाचकांच्या निदर्शनास आणले आहे. हे पुस्तक जे वाचतील त्यांना आचार्य अत्र्यांचे या आघाडीवरील कर्तृत्त्व कळून येईल. इतकेच काय पण २३२ पाने वाचली म्हणजे आचार्य अत्रे यांची विविध क्षेत्रांमधील प्रतिभा आणि प्रज्ञा त्यामध्ये प्रतिबिंबित झाल्याचा प्रत्यय येऊ शकेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Dimple Prakashan \/ Marathi","offer_id":49625765740842,"sku":null,"price":365.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/5d76fc814ec04833a3ec22c8d0bd572d_54c134b0-5592-4a70-984f-5b29546527d4.jpg?v=1732610811","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/amadar-achary-atre-by-atre-pra-ke","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}