{"product_id":"amhi-kar-ra-chikhul-khava-by-pandit-vivek","title":"Aamhi Kay Ra Chikhul Khava by Vivek Pandit आम्ही काय रं चिखुल खावा?","description":"\u003cp\u003eAmhi Kaay Ra Chikhul Khava By Pandit Vivek\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eविवेक पंडित यांच्या \u003c\/span\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003e`आम्ही काय रं चिखुल खावा?'\u003c\/span\u003e\u003cspan\u003e' या पुस्तकातील कथा एका समाजसेवकाच्या आयुष्यातील मैलाचे दगड असलेल्या अनुभवांची शिदोरी आहे. आपलं जंगल हिसकावलेले आणि गो-यांच्या काळापासून वनवास भोगणारे आदिवासी, अनादी काळापासून गावकुसाबाहेर हाकललेले आणि गावगाड्यावर पोटं अवलंबून असलेले दलित, तसेच गुलामगिरीच्या जोखडात अडकलेले कृष्णवर्णीय या अशा शोषित, पीडित, वास्तवाचे चटके बसलेल्या माणसांच्या या गोष्टी आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Dimple Prakashan \/ Marathi","offer_id":49625779306794,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/amhikay-r_59fcb636-de90-48cb-ad03-2840e29c4d0f.jpg?v=1732610897","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/amhi-kar-ra-chikhul-khava-by-pandit-vivek","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}