{"product_id":"anakhi-kanokani-by-ashok-jain-आणखी-कानोकानी","title":"Anakhi Kanokani By Ashok Jain आणखी कानोकानी","description":"\u003cspan\u003eआणखी कानोकानी ‘ कलंदर’च्या खुमासदार शैलीतील लिखाणाचं पहिलं संकलन ‘ कानोकानी ‘ आणि आता हे दुसरं ‘ आणखी कानोकानी ‘ . या संग्रहात ‘ कलंदर’ने आचार्य अत्रे , पु.ल.देशपांडे , वि . स . खांडेकर , कुसुमाग्रज , जी . ए . कुलकर्णी , मंगेश पाडगावकर अशा प्रथितयश साहित्यिकांच्या संदर्भात खुसखुशीत लेख लिहून ‘ साहित्यिक खळखळाट ‘ निर्माण केला आहे , तर साहित्यक्षेत्रातील अनेक घटनांची , प्रसंगांची विडंबनात्मक उठाठेवही केली आहे . पुस्तकात कलंदराने आर . के . लक्ष्मण ते मधुबाला अशा कलाक्षेत्रातील अनेकांच्या गुणावगुणांवर मिस्किल लिखाण केले आहे , ‘ नाट्यवर्तुळाचा कानोसा घेतला आहे , मराठी भाषेबाबतची अनास्था चव्हाट्यावर आणली आहे आणि ‘ राजकीय कोलाहला’चा मार्मिक उपहासही केला आहे . पहिल्या ‘ कानोकानी’ला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट विनोदी वाङ्मयाचा पुरस्कार प्राप्त झाला होता . त्या संग्रहातील तिरकस बाणांनी वाचकांची वाहवा मिळविली . आता ‘ आणखी कानोकानी’मधील आपल्या लक्ष्यांवर ‘ ना – दुखापत ‘ तत्त्वावर सोडलेली निर्विष क्षेपणास्त्रं ‘ विनोदी साहित्याचा अवकाश निश्चितच प्रकाशमान करतील .\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ Ashok Jain","offer_id":49642096886058,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Anakhi-Kanokani-600x926_7f16eb40-2389-4873-a1ec-2427bf41a1bb.jpg?v=1732965795","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/anakhi-kanokani-by-ashok-jain-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%96%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}