{"product_id":"angarika-by-narayan-dharap-अंगारिका-नारायण-धारप","title":"Angarika By Narayan Dharap अंगारिका नारायण धारप","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eगहाण पडलेली इस्टेट सोडवून घेऊन यशवंतराव आणि त्यांचं कुटुंब दुमजली वाड्यात राहायला येतं … … आणि मग सुरू होतो … भयप्रद आणि गूढ गोष्टींचा अनाकलनीय खेळ ! गांगरून टाकणारा भासांचा लपंडाव !! यशवंतरावांचा परिवार , दोन भाडेकरू , गूढ व्यक्तिमत्त्वाचे डॉ . नागराणी , रहस्यमय पद्धतीने मृत्यू पावलेल्या त्यांच्या पत्नी उमाबाई , सतत भीतीच्या छायेत वावरणारा त्यांचा भाचा मुकुंद पित्रे , यांच्याभोवती फिरणारं कथानक एका मोठ्या रहस्यभेदापर्यंत येऊन पोचतं … कोणाचा भास होत राहतो ? कोण वावरतंय त्या वाड्यात ? एक थरारक भयकथा \u003c\/span\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003eअंगारिका\u003c\/strong\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e ! विख्यात भयकथा , गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची सर्वच वयाच्या वाचकवर्गाला गुंगवून टाकणारी कादंबरी !\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ New \/ Marathi","offer_id":49653537571114,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/download_1_c437f51f-2486-40a3-a0a7-7494833d5cb7.jpg?v=1733155998","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/angarika-by-narayan-dharap-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a3-%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%aa","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}