{"product_id":"anil-vishwas-अनिल-विश्वास-author-sharad-datta-शरद-दत्त","title":"Anil Vishwas |अनिल विश्वास Author: Sharad Datta |शरद दत्त","description":"\u003cp\u003eअनिल विश्वास हे नाव असंख्य सिनेरसिकांच्या डोळ्यात,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eकानात,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eमनात आणि हृदयात कायमच अटल स्थानी आहे. पडद्यावर आणि पडद्यामागील सर्व भूमिका आपल्या प्रातिभ आविष्काराने त्यांनी अविस्मरणीय केलेल्या आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचित्रपटसृष्टीच्या प्रारंभीच्या काळातील त्यांच्या संगीत,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eगायन,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eअभिनय,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eकथा,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eपटकथा,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eदिग्दर्शन,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eनिर्मिती अशा चौफेर व अष्टपैलू कामगिरीमुळे भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास अनिल’दां शिवाय लिहिता येत नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविद्यार्थिदशेतच ते स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय झाले. कारावासही भोगला. त्या गोष्टींचा आणि त्यांच्या साम्यवादी विचारांचा प्रभाव त्यांच्या सर्व कलानिर्मितीत व व्यक्तिगत जीवनशैलीवर दिसतो. ह्या पार्श्वभूमीवर त्यांचे जीवन चरित्र जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआजही अनिल’दा म्हणजे एक चमत्कारच वाटतो. हे चरित्र म्हणजे केवळ आपल्या स्मृती ताज्या व टवटवीत करण्यापुरते मर्यादित नाही,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eतर यात त्यांची संगीत आराधना आणि भारतीय फिल्म-संगीताची विकासयात्राही आहे\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642191192362,"sku":null,"price":234.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/AnilViswas-500x500_5d69632f-62fd-4e6d-92c7-ff975506a903.jpg?v=1732967279","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/anil-vishwas-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b2-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8-author-sharad-datta-%e0%a4%b6%e0%a4%b0%e0%a4%a6-%e0%a4%a6%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}