{"product_id":"anilanchya-ekvees-kavita-अनिलांच्या-एकवीस-कविता-author-dr-panditrao-pawar-डॉ-पंडितराव-पवार","title":"Anilanchya Ekvees Kavita | अनिलांच्या एकवीस कविता Author: Dr. Panditrao Pawar| डॉ. पंडितराव पवार","description":"\u003cp\u003eडॉ. पंडितराव पवार यांना कवी अनिलांची  कविता आवडते. साध्यासरळ भावनेनेच त्यांनी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअनिलांच्या एकवीस कवितांचा आस्वादनिष्ठ परिचय येथे घडविला आहे. अनिलांच्या इतक्या कविता इतक्या प्रसिद्ध आहेत की कोणत्या कविता निवडू आणि कोणत्या नाही,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eअसा संभ्रम\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकोणालाही पडावा! डॉ. पवारांनी आपल्या अभिरुचीशी इमान राखून एकवीस मोदकांची निवड केली आहे;\u003cspan\u003e \u003c\/span\u003eमात्र त्यात मिठाचा मोदक एकही नाही!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया संग्रहाचे प्रास्ताविक आणि अखेरची चार परिशिष्टे काव्य आणि भाष्य या विभागाइतकीच\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमहत्त्वपूर्ण आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअनिलांच्या समग्र प्रतिभेकडे अंगुलिनिर्देश करणारे हे पुस्तक आहे.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642191094058,"sku":null,"price":117.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Anilanchyaekviskavita-500x500_1527614b-01f3-48dd-999e-95c8b9a41b0b.jpg?v=1732967277","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/anilanchya-ekvees-kavita-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b8-%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be-author-dr-panditrao-pawar-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}