{"product_id":"aparichit-chhatrapati-shivray-by-parag-limaye-अपरिचित-छत्रपती-शिवराय-पराग-लिमये","title":"Aparichit Chhatrapati Shivray by Parag Limaye अपरिचित छत्रपती शिवराय पराग लिमये","description":"\u003cp\u003eसमर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवरायांचे गुणसंकीर्तन आपल्या ‘निश्चयाचा महामेरू' या संबोधनाने सुरू होणाऱ्या शिवप्रशस्तीपर काव्यात सुंदर पद्धतीने केले आहे. शिवरायांच्या दिव्य प्रतिभेच्या अलौकिक गुणांची शब्दमालिका मांडताना ते म्हणतात की ‘तयाचे गुण महत्त्वासी, तुळणा कैची ?' संघटन कौशल्य, व्यवस्थापकीय कौशल्य, युद्धनेतृत्व, रणनीती, रण तंत्र, पथदर्शी योजना, संरक्षणसिद्धता, गुणग्राहकता, व्यूहनीती तज्ञ, द्रष्टेपण, सृजनशीलता, दुर्ग बांधणी विशारद, दूरदर्शी नेतृत्व, प्रजाहितदक्ष, ग्रंथ निर्मितीसाठी उत्तेजन, दुर्गकेंद्री शासन आणि नूतन सृष्टी निर्माते, अशा बहुविध गुणांचा समुच्चय एकाच ठायी असलेले एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवराय ! बहुआयामी, अष्टपैलू छत्रपती शिवरायांच्या या अनोख्या गुणांचा परिचय अपरिचित छत्रपती शिवराय या पुस्तकाच्या माध्यमातून करून देण्याचा प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Snehal Prakashan \/ Parag Limaye","offer_id":52154828128554,"sku":null,"price":345.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Aparichit_Chhatrapati_Shivray_by_Parag_Limaye.jpg?v=1785506401","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/aparichit-chhatrapati-shivray-by-parag-limaye-%e0%a4%85%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%9b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%af%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}