{"product_id":"aparichit-mahabharat-अपरिचित-महाभारत","title":"Aparichit Mahabharat अपरिचित महाभारत","description":"\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eमहाभारत हे अरण्यासारखे आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eतिथे महावृक्ष आहेत, झाडेझुडपेही आहेत खूप.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eपण काही आडवाटांवर फुललेली अनवट वासाची, सहजी न दिसणारी चिमुकली रानफुलेही आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eवासंती देशपांडे यांनी या पुस्तकात अशीच काही रानफुले आणली आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eएखाद्या राजवाड्याच्या प्रचंड सजवलेल्या आणि अनेक झुंबरांनी उजळलेल्या दिवाणखाण्यातही काही अंधारे कोपरे असतात. या पुस्तकातील व्यक्तिचित्रे अशाच अंधारातल्या परंतु देखण्या, सुंदर कोपर्‍यांसारखी आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eमहाभारताचे अतिशय बारकाईने आणि मर्मद्यपणे केलेले वाचन आणि त्यावरचे प्रातिभ चिंतन यातून काहीशा दुर्लक्षित पात्रांच्या व्यक्तिचित्रांचा हा वाचनीय ग्रंथ निर्माण झाला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eअगदी आवर्जून वाचायला हवा असा!\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Madhushree Prakashan \/ Marathi","offer_id":49626189824298,"sku":null,"price":288.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/am-1_1fdad118-4f9d-4529-9992-38e73f4e1aff.jpg?v=1732614943","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/aparichit-mahabharat-%e0%a4%85%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}