{"product_id":"apurvarang-2-by-meena-prabhu-अपूर्वरंग-भाग-2-मीना-प्रभू","title":"Apurvarang - 2 by Meena Prabhu अपूर्वरंग भाग - 2 मीना प्रभू","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमीना प्रभु हे नाव आता 'प्रवासवर्णनकर्त्यां' म्हणून चांगलंच प्रसिद्ध आहे. चटकदार विनोदाची फोडणी असलेलं, अचूक, अभ्यासपूर्ण, सर्वसमावेषक असं त्यांचं लिखाण असतं. देशोदेशींच्या निसर्गाचं नेमकं वर्णन, तिथला इतिहास, भूगोल, समाजरचना, जरुर तेवढी राजकीय माहिती, उत्सव, खेळ, कला, भोजन अशा अनेक गोष्टींचा परामर्श घेत, खांद्यावर हात ठेवून गप्पा मारल्याच्या शैलीतली त्यांची पुस्तक फार रंजक वाटतात. पायाला भिंगरी लागल्यासारख्या मीनाताई आयुष्यभर फिरताहेत. त्यांनी कणकण टिपलेले अनुभव ओंजळीन उधळलेले या पुस्तकांत दिसतील.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Purandare Prakashan \/ Meena Prabhu","offer_id":49625526468906,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/81eSBCd0l6L._SL1500_ae738cb7-3690-4fa2-8a43-b9b2caba1880.jpg?v=1732605333","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/apurvarang-2-by-meena-prabhu-%e0%a4%85%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-2-%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ad%e0%a5%82","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}