{"product_id":"arunoday-by-bhavesh-brahmankar-अरुणोदय","title":"Arunoday By Bhavesh Brahmankar अरुणोदय","description":"\u003ch2\u003e\u003cstrong\u003eपुस्तकाबद्दल प्रतिक्रिया\u003c\/strong\u003e\u003c\/h2\u003e\n\u003cp\u003eहे पुस्तक म्हणजे अभ्यासपूर्ण प्रबंधच आहे. भारतीय सैन्य, त्याचे कामकाज, अरुणाचल प्रदेशातील चीन सीमा या सर्वांकडे पाहण्याचा एक नवीन आणि व्यापक दृष्टिकोन वाचकांसमोर येतो. आजच्या काळाशी सुसंगत असे लेखन आणि कादंबरी लिहून लेखकाने मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे.\u003cbr\u003e-\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong\u003eव्हाईस अॅडमिरल सुनील भोकरे (सेवानिवृत्त)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eहे पुस्तक सर्वार्थाने अद्वितीय आहे. ते भारतीय लष्कराचे सार नेमकेपणाने मांडते. राष्ट्रीय सुरक्षेसारखा गंभीर विषय रोमँटिक कथेच्या स्वरूपात मांडून लेखकाने कमालच केली आहे. हे पुस्तक एकदा वाचायला सुरुवात केल्यावर खाली न ठेवता येण्यासारखे आहे. ते प्रत्येक भारतीयाने वाचलेच पाहिजे.\u003cbr\u003e-\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong\u003eकर्नल विनायक भट (सेवानिवृत्त)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eपत्रकारितेतील 'वस्तुनिष्ठता' व साहित्यातील 'सर्जनशीलता' यांचा अनोखा अनुबंध भावेश ब्राह्मणकरांच्या या कादंबरीत आढळतो. अरुण देशकर या भारतीय लष्करातील जवानाची कहाणी वाचकाला खिळवून टाकते. यानिमित्ताने 'अरुणाचल' या निन्तातसुंदर प्रदेशातील खडतर जीवनाची झलकही वाचकाला मिळते.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Dilipraj Prakashan \/ Bhavesh Brahmankar","offer_id":51229896933674,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/ArunodayByBhaveshBrahmankar.webp?v=1773222847","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/arunoday-by-bhavesh-brahmankar-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%8b%e0%a4%a6%e0%a4%af","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}