{"product_id":"ashtadashi-by-vinoba-अष्टादशी-विनोबा","title":"Ashtadashi by Vinoba अष्टादशी विनोबा","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eAshtadashi -\u003c\/span\u003e\u003cspan\u003e अष्टादशी\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंपादन - विनोबा \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘हे ज्ञान एखाद्या सुकलेल्या झाडाच्या खोडाला जरी सांगितले तरी त्याला शाखा फुटतील आणि पालवी फुटेल.’ असे उपनिषदांबद्दल म्हटले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारतीय ऋषींनी शब्दब्रह्माचा ठाव घेतला. त्यांचे जीवन मधुर झाले. ते त्यांचे जीवन ओंकाराचा गंभीर घोष करीत आजही उपनिषदांच्या रूपाने आम्हा जड जीवांना जागृत करत आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रस्तुत ग्रंथात अशा अठरा श्रेष्ठ उपनिषदांचे संपुर्ण भाषांतर दिले आहे. ईशोपनिषद, केनोपनिषद, कठोपनिषद, प्रश्नोपनिषद, मुंडकोपनिषद, मांडूक्योपनिषद, तैत्तिरियोपनिषद, ऐतरेयोपनिषद, छांदोग्य उपनिषद, बृहदारण्यकोपनिषद, श्वेताश्वेतरोपनिषद, कौषितकिब्राह्मणोपनिषद, मैत्रायण्युपनिषद, नारायणोपनिषद, जाबालोपनिषद, कैवल्योपनिषद, आरुनिकोपनिषद, ब्रह्मबिंदूपनिषद या अठरा उपनिषदांची संपुर्ण मूळ संस्कृत संहीता आणि त्यांचे मराठी भाषांतर या ग्रंथात समाविष्ट केले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eउपनिषदांचा महिमा अनेकांनी गाइला आहे. कवीने म्हटले आहे, हिमाल्यासारखा पर्वत नाहीं आणि उपनिषदांसारखे पुस्तक नाही. पण माझ्या दृष्टीने उपनिषद हे पुस्तकच नाही. ते एक प्रातिभ दर्शन आहे. - विनोबा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Walden Publication","offer_id":51502562214186,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/rn-image_picker_lib_temp_f27d213b-caa3-4b97-8279-090a383a309e.jpg?v=1777978184","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/ashtadashi-by-vinoba-%e0%a4%85%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%ac%e0%a4%be","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}