{"product_id":"athavanitalya-vasaicha-smrutigandh-आठवणीतल्या-वसईचा-स्मृतिगंध-by-ida-barretto-आयडा-बॅरेटो","title":"Athavanitalya Vasaicha Smrutigandh  आठवणीतल्या वसईचा स्मृतिगंध  by Ida Barretto आयडा बॅरेटो","description":"\u003cp\u003e Athavanitalya Vasaicha Smrutigandh  आठवणीतल्या वसईचा स्मृतिगंध  by Ida Barretto आयडा बॅरेटो \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eशिल्पकाराचे हात दगडातून सुंदर शिल्पे तयार करतात, तर काही घडणाऱ्या घटनांतून एखाद्या छान कादंबरीचा जन्म होतो. अगदी तशाच प्रकारे माझ्या ह्या वसईच्या कादंबरीचा जन्म झाला.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवसईच्या एका चिमुकल्या गावातील आठवणींची ही कादंबरी आहे. ह्या कादंबरीत वसईकरांच्या जीवनशैलीचे पडसाद उमटले आहेत आणि ते पडसाद तुम्हा वाचकांच्या मनात रेंगाळतच राहतील ह्याची मला खात्री आहे. माझ्या जुन्या वसईला मी अंतःकरणापासून दिलेली ही एक माझ्या आठवणीची सुंदर भेट आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Default Title","offer_id":49629385392426,"sku":null,"price":1169.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/ebooks_160223074020_source_index_739126f8-1969-4d27-8db4-f11eb6da4a56.jpg?v=1732605881","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/athavanitalya-vasaicha-smrutigandh-%e0%a4%86%e0%a4%a0%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%88%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%97%e0%a4%82%e0%a4%a7-by-ida-barretto-%e0%a4%86%e0%a4%af%e0%a4%a1%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a5%85%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a5%8b","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}