{"product_id":"atmakathecha-ansh-आत्मकथेचा-अंश-author-father-wales-फादर-वॅलेस","title":"Atmakathecha Ansh | आत्मकथेचा अंश Author: Father Wales | फादर वॅलेस","description":"\u003cdiv class=\"row\"\u003e\n\u003cdiv class=\"col-sm-8\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-content\"\u003e\n\u003cdiv id=\"tab-description\" class=\"tab-pane active\"\u003e\n\u003cp\u003eलिहिणार्‍याच्या नावागावाचा पत्ता नसलेले एक पोस्टकार्ड मला इतक्यात मिळाले. त्यात लिहिले होते -\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपूज्य श्री. फादर वालेस,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसादर प्रमाण.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुमची पुस्तके मला फार आवडतात. त्यातून मी खूप काही शिकलो आहे. मात्र तुमच्या जीवनाविषयी मला काहीच ठाऊक नाही. तुमच्या पुस्तकाच्या पाठीवरचा थोडासा मजकूरच मला माहिती आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eम्हणून माझी आणि माझ्या सगळ्या मित्रांची अशी विनंती आहे की, तुम्ही तुमचे आत्मचरित्र लिहा किंवा तुमच्या आयुष्यातील आठवणींचे पुस्तक लिहा. जेणेकरून आम्हाला तुमच्याविषयी काही माहिती मिळेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएक किशोर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे कार्ड वाचताना मजा वाटली आणि आनंद झाला. पत्ता नव्हता त्यामुळे उत्तर पाठवता आले नाही, पण मजा याची वाटली की, हे पत्र मिळाले तेव्हा माझे हे आत्मचरित्र छापखान्यात छापले जात होते. या योगानुयोगामध्ये मला या कार्यात देवाचा आशीर्वादच दिसला आणि त्याचा खूप आनंद झाला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे पुस्तक जर त्या अनोळखी युवकाच्या हातात पडले तर त्यालाही आनंदच होईल ना!\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cp\u003eTags:\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003ca href=\"http:\/\/www.padmagandha.com\/index.php?route=product\/search\u0026amp;tag=Atmakathecha%20Ansh%20%7C%20%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%B6\"\u003eAtmakathecha Ansh | आत्मकथेचा अंश\u003c\/a\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642183360810,"sku":null,"price":117.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/AtmakathechaAnsh-500x500_e6d0e8ca-2848-412a-8fc2-005fce8fbb65.jpg?v=1732967156","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/atmakathecha-ansh-%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%b6-author-father-wales-%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a5%85%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b8","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}