{"product_id":"ayodhya-te-varanasi-by-prakash-akolkar-अयोध्या-ते-वाराणसी-प्रकाश-आकोलकर","title":"Ayodhya te Varanasi by Prakash Akolkar अयोध्या ते वाराणसी प्रकाश आकोलकर","description":"\u003ch1 class=\"product_title entry-title\"\u003eAyodhya te Varanasi by prakash Akolkar\u003c\/h1\u003e\n\u003ch1 class=\"product_title entry-title\"\u003eअयोध्या ते वाराणसी\u003c\/h1\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description\"\u003e\n\u003cp\u003eभाजपच्या प्रवासाची आँखों देखी हकीगत\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"taxonomy-list\"\u003e\n\u003cdiv class=\"taxonomy-list-item\" data-taxname=\"प्रकाश अकोलकर\"\u003e\n\u003cdiv class=\"tax-details\"\u003e\n\u003cdiv class=\"tax-name\"\u003e\n\u003cdiv class=\"tax-title\"\u003e\u003ca href=\"https:\/\/rohanprakashan.com\/product-author\/prakash-akolkar\/\"\u003eप्रकाश अकोलकर\u003c\/a\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"tax-title\"\u003eभारतीय जनता पक्षाचा सत्तेपर्यंत पोचण्याचा खऱ्या अर्थाने प्रवास सुरु झाला तो १९९० च्या ‘सोमनाथ ते अयोध्या’ रथयात्रेपासून… तेव्हा ‘भाजप’चं नेतृत्व होतं वाजपेयी अडवाणी यांच्याकडे. नंतर १९९८ पासून सहा वर्षं सत्तेवर राहिल्यानंतर २००४ साली ‘भाजप’ला सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं… आणि तेव्हापासून पक्षसंघटना ढवळून निघायला सुरुवात झाली . पुढे नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली अधिक आक्रमक होत , ‘भाजप’ ने २०१४ ची लोकसभा निवडणूक लढवली… आणि हा पक्ष पुन्हा सत्तारूढ झाला… व तेथून ‘भाजप २.०’ची सुरुवात झाली . २०१४ च्या निवडणूकीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मोदी यांनी ‘वाराणसी’ येथूनही लोकसभेची जागा लढवली आणि त्याच जागेचं प्रतिनिधित्व कायम ठेवलं…\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eहा सर्व प्रवास ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी ‘दिसलं तसं… बघितलं जसं’ या शैलीत पुस्तकात मांडला आहे. पंचवीस वर्षांचा हा प्रवास सांगता – सांगता अकोलकर दीनदयाळ उपाध्याय, शामा प्रसाद मुखर्जी, जनसंघ… अशा पूर्वेतिहासाचाही आढावा घेतात आणि या सर्व प्रवासाचं वस्तुनिष्ठपणे विश्लेषणही करतात.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eभाजपच्या वाटचालीचा समग्रपणे मागोवा घेणारं मराठीतलं महत्वाचं पुस्तक…\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong\u003eअयोध्या ते वाराणसी\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e!\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rohan prakashan \/ New \/ Marathi","offer_id":49653563719978,"sku":null,"price":306.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Screenshot_20220717-232504_Chrome.jpg?v=1733156255","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/ayodhya-te-varanasi-by-prakash-akolkar-%e0%a4%85%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%b8%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b6-%e0%a4%86%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}