{"product_id":"babdu-banket-by-vijay-tambe-बबडू-बँकेत-मुलांसाठी-बँक-व्यवहारांची-गोष्टीरूप-ओळख-विजय-तांबे","title":"Babdu Banket By Vijay Tambe बबडू बँकेत (मुलांसाठी बँक व्यवहारांची गोष्टीरूप ओळख) विजय तांबे","description":"\u003cspan data-sheets-userformat='{\"2\":15225,\"3\":{\"1\":0},\"6\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":[null,2,0]},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"7\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":[null,2,0]},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"8\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":[null,2,0]},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"9\":0,\"11\":4,\"12\":0,\"14\":[null,2,0],\"15\":\"Calibri, sans-serif\",\"16\":11}' data-sheets-value='{\"1\":2,\"2\":\"बँकेचे व्यवहार कसे चालतात?\\n \\n बँकेत खाती किती प्रकारची असतात?\\n \\n बचत खातं (Saving Account) कसं उघडायचं?\\n \\n मुदत ठेव खातं (FD) म्हणजे काय ?\\n \\n एटीएममधून पैसे कसे काढायचे?\\n \\n डेबिट आणि क्रेडिट कार्ड यामध्ये काय फरक असतो?\\n \\n चेक कसा लिहायचा? कसा भरायचा?\\n \\n चेकवरच्या विविध आकड्यांचा अर्थ काय ?\\n \\n NEFT, RTGS, IMPS यामार्फत पैसे कसे ट्रान्स्फर करायचे ?\\n \\n मुलांच्या चौकस बुद्धीला बँक व्यवहारांबाबत\\n \\n असे अनेक प्रश्न पडत असतात.\\n \\n दीर्घ काळ बँकिंग श्रेत्रात कार्य केलेल्या\\n \\n लेखक विजय तांबे यांनी या पुस्तकात\\n \\n मुलांच्या या प्रश्नांना गोष्टीरूपात,\\n \\n रंजक पद्धतीने उत्तरं दिली आहेत.\\n \\n मुलांना बँक व्यवहारांबाबत सजग करणारं पुस्तक.\"}'\u003eबँकेचे व्यवहार कसे चालतात?\u003c\/span\u003e\u003cbr\u003eबँकेत खाती किती प्रकारची असतात?\u003cbr\u003eबचत खातं (Saving Account) कसं उघडायचं?\u003cbr\u003eमुदत ठेव खातं (FD) म्हणजे काय ?\u003cbr\u003eएटीएममधून पैसे कसे काढायचे?\u003cbr\u003eडेबिट आणि क्रेडिट कार्ड यामध्ये काय फरक असतो?\u003cbr\u003eचेक कसा लिहायचा? कसा भरायचा?\u003cbr\u003eचेकवरच्या विविध आकड्यांचा अर्थ काय ?\u003cbr\u003eNEFT, RTGS, IMPS यामार्फत पैसे कसे ट्रान्स्फर करायचे ?\u003cbr\u003eमुलांच्या चौकस बुद्धीला बँक व्यवहारांबाबत\u003cbr\u003eअसे अनेक प्रश्न पडत असतात.\u003cbr\u003eदीर्घ काळ बँकिंग श्रेत्रात कार्य केलेल्या\u003cbr\u003eलेखक विजय तांबे यांनी या पुस्तकात\u003cbr\u003eमुलांच्या या प्रश्नांना गोष्टीरूपात,\u003cbr\u003eरंजक पद्धतीने उत्तरं दिली आहेत.\u003cbr\u003eमुलांना बँक व्यवहारांबाबत सजग करणारं पुस्तक.","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"New \/ Marathi \/ Rohan Prakashan","offer_id":49642098098474,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/babdubanket-600x926_9e6bc3ad-90ba-4fb4-a9ea-9e761e8ac122.jpg?v=1732965815","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/babdu-banket-by-vijay-tambe-%e0%a4%ac%e0%a4%ac%e0%a4%a1%e0%a5%82-%e0%a4%ac%e0%a4%81%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%81%e0%a4%95-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%aa-%e0%a4%93%e0%a4%b3%e0%a4%96-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%af-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}