{"product_id":"bahar-manacha-by-dr-vijaya-fadanis-बहर-मनाचा-डॉ-विजया-फडणीस","title":"Bahar Manacha By Dr. Vijaya Fadanis बहर मनाचा डॉ. विजया फडणीस","description":"\u003cdiv\u003eआयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात ,जेव्हा आपण खचून जातो क्वचित प्रसंगी कोलमडून जातो ..रोजच्या आयुष्यातल्या आणि अकल्पितपणे उद्भवणाऱ्या अशा अनेक प्रसंगांना , समस्यांना उमेदीने आणि मनोबळाने कसं सामोरं जावं याचं शास्त्रीय मार्गदर्शन डॉ . विजया फडणीस पुस्तकात समर्पक उदाहरणांद्वारे करतात .\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e आशावाद कसा जोपार ? मानसिक ताण कसे हाताळावेत ? आपल्यातील सुप्त शक्ती कशी ओळखावी ? आपल्या वागण्याचं विश्लेषण कसं करावं ?वाढत्या वयामध्ये व्याधींमुळे किंवा एकटेपणाच्या भावनेमुळे येणाऱ्या नैराश्याच्या भावनेला कसं सामोरं जावं …अशा व इतर अनेक समस्यांवर त्या आपला अभ्यास, अनुभव व संवादी समुपदेशनाच्या कौशल्यातून वाट दाखवतात. सकारात्मकतेचं खत – पाणी देऊन आयुष्याला आनंदाचं झाड बनवणारं पुस्तक…\u003cbr\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eबहर मनाचा !\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"New \/ Marathi \/ Rohan Prakashan","offer_id":49642073489706,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/fhGqiBq6Qg_7c35c0b8-595f-4bd6-b1ce-19016a4f537e.jpg?v=1732965348","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/bahar-manacha-by-dr-vijaya-fadanis-%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ab%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%b8","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}