{"product_id":"bahumani-by-narayan-dharap-बहुमनी-नारायण-धारप","title":"Bahumani By Narayan Dharap बहुमनी नारायण धारप","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eअवकाशातील युद्धात भाग घेण्याची ही विक्रमची पहिलीच वेळ होती. मनात उत्सुकता होती , कुतूहल होते , जराशी भीतीही होती घणाघाती शस्त्रांचा एकच आघात जहाजाच्या अक्षरशः चिंधड्या · कोणीही वाचायचं नाही – जिंकलात तरच जगणार-हरलात की तुमचे अणूरेणू दशदिशांना भिरकावले जाणार… पाहतापाहता टेहेळ्या जहाजांनी अलेगॉनभोवती आपली जाळी तयार केली होती . टेहेळ्या जहाजांच्या जाळीतून हलक्या क्रूझर्स खाली येऊन आपापल्या जागा घेऊ लागल्या . एकाएकी खालून शक्तीचे झगमगते , देदीप्यमान झोत त्यांच्यावर आदळले…. विख्यात भयकथा , गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची खिळवून ठेवणारी कादंबरी…. \u003c\/span\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003eबहुमनी !\u003c\/strong\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ New \/ Marathi","offer_id":49653535965482,"sku":null,"price":130.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/download_1f28bcb8-053b-46d4-ac07-76bd99731c63.jpg?v=1733155958","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/bahumani-by-narayan-dharap-%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a3-%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%aa","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}