{"product_id":"balutedaranchi-hatyare-aani-avjare-बलुतेदारांची-हत्यारे-आणि-अवजारे-author-dr-pralhad-g-lulekar-डॉ-प्रल्हाद-जी-लुलेकर","title":"Balutedaranchi Hatyare Aani Avjare |बलुतेदारांची हत्यारे आणि अवजारे Author: Dr. Pralhad G. Lulekar |डॉ. प्रल्हाद जी. लुलेकर","description":"\u003cp\u003eगतकालीन ग्रामजीवन अथवा ग्रामसंस्कृती समजून घ्यायची असेल तर गावगाड्यातील एकमेकांवर अवलंबून असणारे आणि एकमेकांवर सहाय्यभूत ठरणारे घटक अभ्यासावे लागतील. रोजचे दैनदिन जीवन आणि कृषीसंस्कृती समृद्ध करणारे मुख्य घटक म्हणजे बलुतेदार.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eग्रामसंस्कृतीतील ते लघुउद्योजकच असायचे. आज ही परंपरा अस्तित्वात नसली तरी ग्रामजीवननाचा अभ्यास करण्यासाठी ह्या उद्योगशील घटकांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करणे म्हत्वाचे ठरते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eह्यासाठी बलूतेदारंची भाषा, कौशल्य आणि कारागीरी जाणून घेण्यासाठी ते वापरत असलेली हत्यारे, अवजारे आणि छोटी उपकरणे माहीत करून, त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तकात बलूतेदारंची हत्यारे व अवजारे ह्यांची नावे, माहिती, अर्थ व तत्कालीन संस्कृतिसंवर्धनातील त्यांचे योगदान स्पष्ट केले आहे. ह्या पुस्तकामुळे ग्रामजीवनातील हरवलेल्या संस्कृतीचा मागोवा घेता येईल.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642179133738,"sku":null,"price":207.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/BalutedaranchaHatyaranchaAaniAvajarancha-500x500_329e88f9-c4f5-406e-abaa-ed1f897d9e4e.jpg?v=1732967007","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/balutedaranchi-hatyare-aani-avjare-%e0%a4%ac%e0%a4%b2%e0%a5%81%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b9%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%85%e0%a4%b5%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%87-author-dr-pralhad-g-lulekar-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a6-%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%b2%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}