{"product_id":"bandiwan-बंदिवान-by-ema-donoghue-trans-vasudha-joshi-एमा-डोनाह्यू-अनुवाद-वसुधा-जोशी","title":"Bandiwan | बंदिवान by Ema Donoghue Trans. Vasudha Joshi | एमा डोनाह्यू - अनुवाद वसुधा जोशी","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eनजरकैदेत जन्म. बिनखिडकीच्या छोट्याशा खोलीत वावर. छतावरच्या काचेच्या कौलातून दिसणारा आकाशाचा तुकडा - एवढेच बाह्यजगताचे दर्शन. पळवून, अज्ञातवासात ठेवलेली तरुण आई - एवढीच काय ती साथ-संगत. टी.व्ही.वर दिसणाऱ्या वस्तू, झाडे, प्राणी, पक्षी ह्या केवळ पडद्यावरच्या काल्पनिक गोष्टी - हीच दृढ समजूत. ...पण एक दिवस अचानक, आपल्या वापरातल्या वस्तू टी.व्ही.वरपण दिसतात, हे या पाच वर्षांच्या बंदिवानाला कळते आणि... त्याचे भावविश्व उलटे-पालटे होते. त्याची बंदिवान आई हादरते आणि निर्धार करते... आता काहीही करून येथून निसटायचेच... त्यांच्या नजरकैदेची व्यथा आणि सुटकेची वास्तवकथा म्हणजे बंदिवान पण पाच वर्षांच्या मुलाच्या नजरेतून उलगडणारी!\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":49625767805226,"sku":null,"price":473.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/cover_original_71ee45c5-9c8e-408e-8e3a-d2e0b96ab7a7.webp?v=1732610828","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/bandiwan-%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a8-by-ema-donoghue-trans-vasudha-joshi-%e0%a4%8f%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%a1%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6-%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%a7%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a5%8b%e0%a4%b6%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}