{"product_id":"baramati-krushi-pattern-by-dr-appasaheb-pawar","title":"Baramati Krushi Pattern by Dr. Appasaheb Pawar","description":"\u003cp\u003eBaramati Krushi Pattern by Dr. Appasaheb Pawar\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e*लेखक डॉ. आप्पासाहेब आक्कापा पवार अर्थशास्त्राचे पदवीधर असून त्यांनी 'बारामती पॅटर्न' या विषयात कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून पीएचडी संपादन केली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e*डॉ. पवार यांनी यानिमित्ताने बारामती परिसरातील मागील चाळीस वर्षांच्या विकासाच्या वाटचालीचा टप्याटप्याने आढावा पुस्तकात घेतला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e* ‘कृषी विकास प्रतिष्ठान’ (अॅग्रिकल्चरल डेव्हल्पमेंट ट्रस्ट), कृषी विज्ञान केंद्र, बारामती आणि विद्या प्रतिष्ठान या तीन संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे सक्षमीकरण, तंत्रज्ञान आणि शैक्षणिक विकास कसा साधला याचे वर्णन यामध्ये आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e* ‘कृषी विकास प्रतिष्ठान’ची १९७०मध्ये मा. शरद पवार यांनी स्थापन केली, यामुळे ‘बारामती कृषी पॅटर्न’चा पाया कसा घातला गेला. याचे विवेचन यामध्ये आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e* मा. कृषिमंत्री, शरद पवार आणि त्यांचे वडीलबंधू पद्म श्री कृषिरत्न, आप्पासाहेब पवार यांच्या बारामतीतील शेती व शेतकरी सक्षमीकरण करण्याच्या कार्यावर आधारित हे पुस्तक महत्त्वपूर्ण आहे. * बारामतीकरांसह, शेतकरी, युवापिढी, विद्यार्थी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि राजकीय नेतृत्वाला मार्गदर्शक ठरणारी 'बारामती कृषी पॅटर्न'ची यशोगाथा!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Marathi","offer_id":49625447694634,"sku":null,"price":198.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/5322-thickbox_default_6f089b5c-bd55-4b6c-9ab4-f5b247618c4a.jpg?v=1732603574","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/baramati-krushi-pattern-by-dr-appasaheb-pawar","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}