{"product_id":"before-memory-fades-by-fali-s-nariman-translated-by-sudarshan-athawale","title":"Before Memory Fades By Fali S Nariman Translated By Sudarshan Athawale बिफोर मेमरी फेडस","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eशासन, प्रशासन आणि न्यायसंस्था यांच्यातील संबंध आणि शासनाच्या फायद्यासाठी, सत्तेचे वर्चस्व टिकवण्यासाठी न्यायालयीन निर्णयांचा राजकारण्यांकडून केला जाणारा वापर – कायदा आणि न्यायव्यवस्था यांची ढासळती प्रतिमा व प्रतिष्ठा सावरण्याचे, त्यांची विश्वासार्हता परत मिळविण्यासंबंधी केलेले उत्तम मार्गदर्शन – आणीबाणी आणि भोपाळ वायुगळती दुर्घटना यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण घटनांबाबत स्वत:ची भूमिका – आणि राज्यसभेतील कारकिर्दीचे तपशीलवार वर्णन याद्वारे प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ फली नरीमन यांनी वाचकांशी साधलेला हा प्रांजळ संवाद!\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ New \/ Marathi","offer_id":49653714190634,"sku":null,"price":446.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Before-Memory-Fades-FC.jpg?v=1733158152","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/before-memory-fades-by-fali-s-nariman-translated-by-sudarshan-athawale","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}