{"product_id":"being-love-creating-beautiful-relationships-marathi-by-b-k-shivani","title":"Being Love: Creating Beautiful Relationships ( Marathi) by B K Shivani चिरंतन प्रेमाकडे वाटचाल","description":"\u003ch5 class=\"ng-binding\"\u003e‘प्रेम बाहेर कुठेही नसून, ते आपल्या आतच आहे,' हा या पुस्तकाचा मुख्य संदेश आहे. प्रस्तुत पुस्तकात आपण प्रेमाच्या नावाखाली ज्या भावनांचा वापर करतो - मोह, अपेक्षा, भीती, चिंता, तणाव व क्रोध - त्यांचं विश्लेषण केलं गेलं आहे. जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारच्या मूल्यांकनातून किंवा अपेक्षांमधून मुक्त होऊन लोकांबद्दल योग्य विचार करता, लोक जसे आहेत तसा त्यांचा स्वीकार करता; तेव्हा तुम्ही ‘नि:स्वार्थ प्रेमाचे प्रसारक' बनता. हे पुस्तक आपल्याला योग्य विचार करायला, स्वत:वर प्रेम करायला, ते अनुभवायला आणि दुसऱ्यांपर्यंत ते पोहोचवायला मार्गदर्शन करतं.\u003c\/h5\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Manjul Pubishing House \/ B K Shivani","offer_id":50341327077674,"sku":"B K Shivani","price":449.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Chirantan_Premakade_Vatchal.jpg?v=1754823196","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/being-love-creating-beautiful-relationships-marathi-by-b-k-shivani","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}