{"product_id":"beloved-बिलव्हेड-author-asha-damle-आशा-दामले","title":"Beloved|बिलव्हेड Author: Asha Damle|आशा दामले","description":"\u003cdiv\u003eद न्यू यॉर्क टाईम्स बुक रिव्ह्यूचे संपादक सॅम टॅननहॉस यांनी गेल्यावर्षी अमेरिकेतील काही लेखक, संपादक आणि वाड्मयीन व सांस्कृतिक परिघातील अनेक जाणकारांना पत्रे पाठवून त्यांना अमेरिकेतील गेल्या पंचवीस वर्षातील सर्वश्रेष्ठ कादंबरी कोणती असा प्रश्‍न विचारला होता. अर्थातच टॉनी मॉरिसन यांची ‘बिलव्हेड’ हे त्याचं उत्तर त्यांना मिळालं होतं.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eटॉनी मॉरिसन या लेखिकेने ‘बिलव्हेड’ १९८७ मधे लिहिली. ह्या कादंबरीला पुलित्झर प्राईझ मिळालं व १९९३मध्ये नोबेल प्राईझही.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eही कादंबरी म्हणजे निव्वळ गुलामांच्या छळाची कहाणी नव्हे; अनेक घटना अनेक व्यक्ती पटावर आणण्यासाठीही तिची गुंफण झालेली नाही; तर इथे ह्या छळाचा इतिहास शोधला जातो आहे आणि या इतिहास-शोधाचा पोतही पुन्हा खोलवरच्या मनोविश्लेषणाचा अन् गहिर्‍या अनुभूतीचा आहे.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eमानवतेच्या दुर्भाग्यावर आधारलेल्या ह्या कहाणीचा संदेश आहे - ’Be- loved', अर्थात ‘प्रेमाला पात्र व्हा!’\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642171367722,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Bloved-500x500_93176923-cf2c-4124-9f86-679bfbd213c4.jpg?v=1732966853","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/beloved-%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%a1-author-asha-damle-%e0%a4%86%e0%a4%b6%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%b2%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}