{"product_id":"bevaras-बेवारस","title":"Bevaras (बेवारस)","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eसामाजिक प्रतिष्ठेचं भूत माणसांच्या डोळ्यावर अशी काही झापडं घालतं, की त्यांना सख्ख्या नात्यातला जिव्हाळा, वात्सल्य आणि आपुलकी याकडे सपशेल डोळेझाक करायला भाग पाडतं.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eसंशयी वृत्तीला बळी पडलेल्या, दोन अपत्यांना जन्म देऊन बेवारस झालेल्या आणि सग्या-सोयऱ्यांनी सामाजिक प्रतिष्ठेसाठी ठोकरलेल्या एका अभागिनीची; मंदाची आणि जीवनातील सर्व समस्यांना तिने दिलेल्या लढ्याची कहाणी म्हणजे `बेवारस` ही कादंबरी आहे!\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"product_meta\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Madhushree Prakashan \/ Marathi","offer_id":49626194280746,"sku":null,"price":189.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/bevaras_d3a8810f-8250-4953-a605-c51856e9b750.jpg?v=1732615016","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/bevaras-%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%b8","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}