{"product_id":"bharatiya-adhyatma-sankalpana-jagatik-dharma-aani-vidnyan-भारतीय-अध्यात्म-संकल्पना-जागतिक-धर्म-आणि-विज्ञान-author-k-r-shirvadkar-के-रं-शिरवाडकर","title":"Bharatiya Adhyatma Sankalpana : Jagatik Dharma Aani Vidnyan | भारतीय अध्यात्म संकल्पना : जागतिक धर्म आणि विज्ञान Author: K. R. Shirvadkar|के. रं. शिरवाडकर","description":"\u003cpre class=\"aLF-aPX-K0-aPE\"\u003eडॉ. के. रं. शिरवाडकर हे पाश्चिमात्य साहित्याचे अभ्यासक म्हणून परिचित आहेत. त्यांनी मोठ्या लेखकांची जीवनचरित्रे, समीक्षा, समीक्षा-तत्त्वज्ञान आणि व्यवहार, तत्त्वज्ञान, धर्मजिज्ञासा, \nविज्ञान आणि अध्यात्म यासंबंधी पुस्तके लिहिली आहेत.\nप्रस्तुत पुस्तकात डॉ. शिरवाडकर यांनी \nप्राचीन भारतीय संस्कृतीच्या संकल्पनेची चर्चा करतानाच धर्मचिकित्साही केली आहे. विज्ञान आणि धर्म यांची तुलना करून त्यांचे स्वरूप स्पष्ट केले आहे. \nएकूणच धर्म, अध्यात्म आणि विज्ञान यांच्या परस्परसंबंधाची चिकित्सा अतिशय अलिप्त वृत्तीने केली आहे. \nप्राचीन भारतातील प्रमुख विचारप्रवाहांची मांडणीही \nविस्ताराने केली आहे.\nज्ञानजिज्ञासू रसिक, अभ्यासकांना हे पुस्तक विचारप्रवृत्त \nकरण्यास कारणीभूत ठरेल. यांतून अनेकांनी पुढे अधिक \nचर्चा करावी व त्यातून आणखी ज्ञानविस्तार व्हावा. \nहे घडेल याची खात्री आहे.\u003c\/pre\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642183328042,"sku":null,"price":117.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/BharatiyaAdhyatmaSankalpanaJagatikDharmaAaniVidnyan-500x500_71b4d66e-1b07-4713-8e1b-070ef051f5dc.jpg?v=1732967154","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/bharatiya-adhyatma-sankalpana-jagatik-dharma-aani-vidnyan-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%85%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%a7%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8-author-k-r-shirvadkar-%e0%a4%95%e0%a5%87-%e0%a4%b0%e0%a4%82-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}