{"product_id":"bhartiya-savidhan-sankshipt-parichay-भारतीय-संविधान-संक्षिप्त-परिचय","title":"Bhartiya Savidhan Sankshipt Parichay भारतीय संविधान संक्षिप्त परिचय","description":"\u003cspan\u003eउपलब्ध असलेल्या मर्यादित माहितीच्या आधारे एका क्षणात (निमिषार्धात)\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनिर्णय घेण्याची अद्भुत क्षमता आपल्या मेंदूत सतत कार्यरत असते. पण तिचे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअस्तित्व आपल्या जागृत मनाला बऱ्याच वेळा कळत नसतं. ‘ब्लिंक’ या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपुस्तकात विविध क्षेत्रांतील विस्मयकारक उदाहरणे सोप्या भाषेत देऊन अबोध\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमनातील या प्रक्रियेमागील गूढ उकलण्याचा प्रयत्न केला आहे. नाटककार,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्राध्यापक, गुंडांचा पाठलाग करणारे पोलीस, युद्धाचे डावपेच आखणारे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसैन्यातील जनरल, नोकरीसाठी मुलाखत घेणारे, बुद्धयंक मापनासारख्या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमानसशास्त्रीय चांचण्या, मोटर-कार सेल्समन, व्यवस्थापन सल्लागार, वकील,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविवाह सल्लागार, खेळाडू, आपत्कालीन विभागातील डॉक्टर, मार्केटिंग तज्ज्ञ,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसंगीतकार, वधू-वर मेळाव्यातील युवक-युवती, खाद्यपदार्थांच्या चवीतील\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतज्ज्ञ, चेहरा वाचणारे तज्ज्ञ, स्वमग्नता (ऑटिझम), अशा विभिन्न क्षेत्रांतील\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eउदाहरणे देऊन मानसशास्त्र आणि मानवी वर्तन यासारख्या गहन विषयांचा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eगाभा सोपा करून सांगितला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘ब्लिंक’ हे माल्कम ग्लॅडवेल यांचे लोकप्रिय विज्ञान या प्रकारातील\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘आऊटलायर’ नंतरचे दुसरे पुस्तक. या पुस्तकात त्यांनी अबोध मनाच्या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमानवी वर्तनावरील प्रभावावर आधुनिक मानसशास्त्रीय संशोधनाच्या आधारे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रकाश टाकला आहे. त्यात प्रामुख्याने आपल्या मनात उमटणाऱ्या प्रथमदर्शी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रतिमेच्या प्रभावाचे फायदे-तोटे यांचं उदाहरण देऊन स्पष्टीकरण दिलं आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअबोध मनाच्या मनोव्यापारांवर प्रकाश टाकलेला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवेगवेगळ्या विषयांतील तज्ज्ञ, मानसशास्त्राचे विद्यार्थी आणि सामान्य वाचक\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकोणालाही एकदा सुरुवात केल्यावर शेवटपर्यंत वाचल्याशिवाय राहवणार\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनाही असे, सर्व थरांतील व्यक्तींनी वाचलेच पाहिजे, असं पुस्तक.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Madhushree Prakashan \/ Marathi","offer_id":49625740902698,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Bharatiy-Sanvidhan-VaachanDotCom_fc07a8d3-1fa8-4cf3-a065-bc3ee844683c.jpg?v=1732610553","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/bhartiya-savidhan-sankshipt-parichay-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a4-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%af","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}