{"product_id":"bhattitil-hirwal-भट्टीतील-हिरवळ","title":"Bhattitil Hirwal (भट्टीतील हिरवळ)","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e`भट्टीतील हिरवळ` ही कादंबरी आहे ग्रामीण भागातील एका बेरोजगार तरुणाची. या तरुणाच्या उज्ज्वल भविष्यासाठी माता-पित्याची तळमळ आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eअतोनात कष्ट करण्याची तयारी असलेल्या या तरुणास सामना करावा लागतो तो अनेक अपयशांचा, सहन करावी लागते गावातल्यांनी केलेली अवहेलना, मित्रांनी केलेली हेटाळणी.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eया आणि अशा अनेक आव्हानांचा सामना करत या तरुणाच्या जीवनात झालेले स्थित्यंतर आणि त्याचा झालेला भाग्योदय आजच्या तरुणांना प्रेरणादायी ठरेल असाच!\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"product_meta\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Madhushree Prakashan \/ Marathi","offer_id":49626196050218,"sku":null,"price":288.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/bhattetil-hirval_b85bfb28-b55d-47d0-9dab-fd1e867c26df.jpg?v=1732615070","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/bhattitil-hirwal-%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%b3","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}