{"product_id":"bhugolkosh-by-l-k-kulkarni","title":"Bhugolkosh By L K Kulkarni","description":"\u003cspan\u003eभूगोल हा विषय सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी असला, तरी बराचसा दुर्लक्षितच राहिला आहे. त्या विषयाशी – विशेषत: प्राकृतिक भूगोलाशी – संबंधित शेकडो संकल्पनांबद्दल व व्यक्तिविशेषांबद्दल सविस्तर सचित्र माहिती आकडेवारी आणि नकाशांसह उपलब्ध करून देणारा हा अत्यंत उपयुक्त कोश. या कोशामुळे एक महत्त्वाची शैक्षणिक उणीव दूर झाली आहे \u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rajhans Prakashan \/ New \/ Marathi","offer_id":49653372354858,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Bhugolkosh.jpg?v=1733152881","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/bhugolkosh-by-l-k-kulkarni","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}