{"product_id":"bhukamp-by-anand-ghaisas","title":"Bhukamp By Anand Ghaisas","description":"\u003cp style=\"font-weight: 400;\" data-mce-fragment=\"1\" data-mce-style=\"font-weight: 400;\"\u003e भूकंप आणि सुनामी\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\" data-mce-fragment=\"1\" data-mce-style=\"font-weight: 400;\"\u003eजेव्हा\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003e‘पायाखालची जमीन सरकते’\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eहे शब्दश:\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eखरे ठरते,\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eतेव्हा तो अनुभव फारच भीतिदायक असतो.\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eभूकंपाचे आणि सुनामीचे परिणाम काही क्षणातच मोठी नासधूस आणि प्राणहानीला कारणीभूत ठरतात.\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eकोयना आणि भूजचे भूकंप आजही त्या भयानकतेची आठवण देतात.\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eभारताच्या पूर्व किनाऱ्यावर आलेल्या सुनामीच्या जखमाही अजून भरलेल्या नाहीत.\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eकाहीही ध्यानीमनी नसताना अचानक येणाऱ्या या दुर्दैवी आपत्तीला\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003e‘दैवी कोप’\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eठरवणे हे इतिहासकाळात जरी क्रमप्राप्त होते,\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eतरी आधुनिक विज्ञानाला ते पटणे अवघड.\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eमग भूकंप का होतो,\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eकसा होतो,\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eकोठे होतो याचा शोध घेणे सुरू झाले.\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eत्यातून असे लक्षात येते,\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eकी आपण ज्याला जमीन म्हणतो,\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eती जणू पृथ्वीच्या पोटातल्या तप्त शीलारसावर तरंगणाऱ्या सायीप्रमाणे आहे.\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eया सायीचे,\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eअर्थात भूपट्टांचे विविध तुकडे आहेत आणि ते ठराविक प्रकारे हालचाल करतात.\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eकाही ठिकाणी लाव्हा भूगर्भातून वर येत त्याची नवी जमीन बनत असते.\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eत्यामुळे भूपट्ट दूर ढकलले जातात,\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eतेव्हा ते एकमेकांवर घासले जातात,\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eकधी एकमेकांवर चढतात तर त्यातला खाली जाणारा भूपट्ट खालच्या शीलारसात विरघळूनही जातो.\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eया साऱ्या हालचालींमुळेच भूकंप होतात.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\" data-mce-fragment=\"1\" data-mce-style=\"font-weight: 400;\"\u003eया सगळ्या शोधांचा मागोवा घेणारे हे पुस्तक,\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eआकर्षक रंगीत चित्रांमधून वैज्ञानिक माहिती विषद करून सांगणारे आहे.\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eकायम आपल्या संग्रहात ठेवावे असे हे पुस्तक विद्यार्थी,\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eशिक्षक आणि पालकांनाही त्यांच्या जिज्ञासेची पूर्ती करणारे ठरावे.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\" data-mce-fragment=\"1\" data-mce-style=\"font-weight: 400;\"\u003eभूकंप - आनंद घैसास \u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ New \/ Marathi","offer_id":49653546778922,"sku":null,"price":81.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Bhukamp-800x800.jpg?v=1733156074","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/bhukamp-by-anand-ghaisas","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}