{"product_id":"bill-gatescha-microsoft-by-atul-kahate","title":"Bill Gatescha Microsoft by Atul Kahate","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eआधुनिक जगात 'बिल गेट्स' हे नाव माहीत नसलेला सुशिक्षित माणूस तसा विरळाच.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eसंगणकांच्या क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी करून दाखवणाऱ्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचा हा निर्माता, आता तो जगभरातले मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठीच्या धडपडीत असतो.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eशालेय वयात अत्यंत बुद्धिमान मुलगा म्हणून नाव कमावणाऱ्या बिल गेट्सनं संगणकांच्या विश्वात मिळवलेलं अद्भुत यश विस्मयकारकच आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eजगामधला सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणून जवळपास दरवर्षी त्याचं नाव जगभर झळकत असतं.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eबिल गेट्स आणि मायक्रोसॉफ्ट यांचा हा प्रवास अत्यंत वाचनीय आणि उद्बोधक आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eजिद्दीच्या जोरावर एखादा माणूस कुठून कुठपर्यंत जाऊ शकतो, याची ही अत्यंत प्रेरणादायी आणि जगावेगळी कहाणी.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Marathi","offer_id":49625711182122,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/microsoft-150-800x800_cad91094-dd9b-487d-8312-f9245d2bc736.jpg?v=1732609904","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/bill-gatescha-microsoft-by-atul-kahate","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}