{"product_id":"binpatachi-chaukat-by-indumati-jondhale-बिनपटाची-चौकट-इंदुमती-जोंधळे","title":"Binpatachi Chaukat by Indumati Jondhale बिनपटाची चौकट - इंदुमती जोंधळे","description":"\u003cp\u003eबिनपटाची चौकट' दोन खांबांवर उभी आहे. एक खांब आहे. ऋजुतेचा आणि दुसरा खांब आहे. क्रूरतेचा. या दोन्ही अनुभवांतून इंदूचे आयुष्य आकाराला आले आहे आणि म्हणून ते विदारक आहे. सरळसोट जगणे असते तर 'बिनपटाची चौकट' उभीच राहिली नसती. पट नसलेली चौकट समाजव्यवस्थेची आहे. मनुष्यसमूहाची आहे आणि आतल्या आत खदखदणान्या आत्मप्रत्ययी अनुभवांची आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eइंदुमती जोंधळे यांची 'बिनपटाची चौकट' यातनामय परिक्रमेचा नितळ आविष्कार आहे. गेल्या दशकातील मराठी निर्मितीने ज्याचा अक्षरवाडयात गौरवाने समावेश करावा असे हे आत्मकथन आहे.. 'स्मृतीचित्रांपेक्षाही हे अधिक दाहक आहे.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Marathi","offer_id":49626140311850,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/images_e1a206e5-9871-455b-937d-7cf106e1e1f9.jpg?v=1732613893","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/binpatachi-chaukat-by-indumati-jondhale-%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a4%aa%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%9a%e0%a5%8c%e0%a4%95%e0%a4%9f-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%b3%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}