{"product_id":"blasphemy-by-tehmina-durrani-translated-by-bharati-pande","title":"Blasphemy By Tehmina Durrani Translated By Bharati Pande ब्लास्फेमी","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eमाझ्या दृष्टीनं — माझा नवरा हा माझ्या मुलाचा खुनी होता. माझ्या लेकीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाराही तोच होता. एक बांडगूळ – पवित्र ग्रंथाला कुरतडणारं. तो ल्यूसिफर होता. माझा गळा पकडून मला रोज रात्री पापाकडे लोटणारा सैतान होता. अनाथांवर बलात्कार करणारा, दुर्बलांचं रक्तशोषण करून स्वत: पुष्ट होणारा राक्षस. परंतु... या सर्वांहून अधिक भयंकर होतं – त्याला अल्लाचा दूत मानलं जाणं — अल्लाजवळ पोचू शकणारा – आमचं सर्वांचं नरकापासून रक्षण करू शकणारा देवदूत मानलं जाणं.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Tehmina Durrani \/ Marathi","offer_id":49653754429738,"sku":null,"price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Blasphemi-FC.jpg?v=1733158939","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/blasphemy-by-tehmina-durrani-translated-by-bharati-pande","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}