{"product_id":"bokya-satbande-full-set-part-1-to-10-by-dilip-prabhavalkar-बोक्या-सातबंडे-संपुर्ण-संच-भाग-1-ते-10-दिलीप-प्रभावळकर","title":"Bokya Satbande Full Set (Part 1 to 10) by Dilip Prabhavalkar बोक्या सातबंडे संपुर्ण संच (भाग 1 ते 10) दिलीप प्रभावळकर","description":"\u003cp\u003eघराघरांत पोहोचलेले दिलीप प्रभावळकर यांचा मिस्कील मानसपुत्र म्हणजे हा बोक्या सातबंडे! तो आहे निर्मळ मनाचा नि धाडसी वृत्तीचा. व्रात्य पण वांड नाही व खोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करणं व ढोंगी माणसांच्या वर्मावर घाला घालणं हा त्याचा धर्म! प्रत्येक संकटातून, अग्निदिव्यातून तो सहीसलामत पार पडतो. दिलीप प्रभावळकरांची लेखनशैली मुळात मिस्किल नि खटयाळ. बोक्या सातबंडयासारखा समानधर्मी भेटला की, मग तर विचारायलाच नको. प्रभावळकरांच्या खटयाळपणाला उधाणच येतं. किशोरांना ते खुद्कन् हसवतात, रिझवतात. बोक्याच्या हाती आनंदाचं भिरभिरं देऊन त्याला ते मस्त घुमवतात! 'गुगली', 'नवी गुगली', 'हसगत', 'कागदी बाण' व 'झूम' नंतरचं प्रभावळकरांचं 'बोक्या सातबंडे' हे एक झकास पुस्तक! प्रसन्न विनोदाचा शिडकावा करणारं.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Default Title","offer_id":50088048722218,"sku":"","price":1340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/rn-image_picker_lib_temp_e1b35666-e6de-48bc-bc5b-5f8c0c45028d.webp?v=1743919131","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/bokya-satbande-full-set-part-1-to-10-by-dilip-prabhavalkar-%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9a-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-1-%e0%a4%a4%e0%a5%87-10-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%aa-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b3%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}