{"product_id":"by-sheshrao-more-1","title":"Akhanda Bharat Ka Nakarala By Sheshrao More","description":"\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eसर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडित:।\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e मथितार्थ : सगळ्याचा नाश होण्याची वेळ आली,\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e तर शहाणा मनुष्य अर्ध्याचा त्याग करतो\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e (आणि उरलेल्या अर्ध्याचा स्वीकार करतो).\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e§ फाळणीचे मूलकारण कोणते होते?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e § जिनांनी द्विराष्ट्रवाद फाळणीसाठी मांडला होता की अखंड भारतासाठी?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e § फाळणीऐवजी येणा-या अखंड भारताची राज्यघटना कशा स्वरूपाची\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e राहणार होती?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e § राष्ट्रवादी मुसलमानांना कोणत्या स्वरूपाचा अखंड भारत पाहिजे होता?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e त्यांचा फाळणीला विरोध कशासाठी होता?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e § अखंड भारतात तीन विषयांपुरते तरी ५६५ संस्थानांचे विलीनीकरण\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e झाले असते काय?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e § हैदराबाद संस्थानाचे काय झाले असते?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e § ‘‘फाळणी झाली नसती, तर सर्व भारतच पाकिस्तानच्या मार्गाने गेला\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e असता!’’ असे सरदार पटेल का म्हणाले होते?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e § आणि १९५५ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ‘‘जर\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e भारत अखंड राहिला असता, तर हिंदूंना मुसलमानांच्या दयेवर जगावे\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e लागले असते… मुसलमान शासनकर्ती जमात बनली असती… जेव्हा\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e फाळणी झाली; तेव्हा मला वाटले की, परमेश्वराने या देशावरील शाप\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e काढून घेतला असून हा देश एकसंघ, महान व वैभवशाली बनण्याचा\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e मार्ग मोकळा झाला आहे.’’ बुद्धिवादी आंबेडकरांनाही येथे परमेश्वराचे\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e नाव\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eका घ्यावे लागले?\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eअशा अनेक प्रश्नांच्या संदर्भात नव्वद वर्षांच्या स्वातंत्र्याच्या व\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e फाळणीच्या इतिहासाची वस्तुनिष्ठ मांडणी करणारा,\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e फाळणीकडे पाहण्याचा परंपरागत दृष्टिकोनच बदलून टाकणारा,\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून निर्भीडपणे लिहिलेला विचारप्रवर्तक ग्रंथ.\u003cinput type=\"number\" id=\"quantity_61f8ef4c27597\" class=\"input-text qty text\" step=\"1\" min=\"1\" max=\"100\" name=\"quantity\" value=\"1\" title=\"Qty\" size=\"4\" placeholder=\"\" inputmode=\"numeric\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rajhans Prakashan \/ New \/ Marathi","offer_id":49653370913066,"sku":null,"price":810.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Akhand-Bharat-ka-Nakarala_9ac5d3a8-2398-41d5-b404-1e79d27a06fc.jpg?v=1733152830","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/by-sheshrao-more-1","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}