1
/
of
1
Carry Me Down
Carry Me Down
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
जॉन इगन या बाराव्या वर्षात पदार्पण करणाNया मुलाला आपल्यातील अचाट शक्तीची जाणीव होते. ती म्हणजे– लोकांनी केलेले ‘असत्य-कथन’ शोधून काढण्याची... या अचाट शक्तीच्या आधारे जॉन आपले नाव ‘गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंदविण्याचा प्रयत्न करतो... पौंगडावस्थेतील जॉनच्या अशा वागण्यामुळे घरातील नातेसंबंध बिघडतात... त्याचे वागणे इतके पराकोटीला पोहचते की, तो आपल्या आईचा खून करण्याचा प्रयत्न करतो... त्यातून त्याची रवानगी सुधारगृहात होते... ...एवढं सगळं घडतं ते जॉनच्या विचित्र मानसिक अवस्थेमुळे... या अवस्थेतील म्हणजे ‘पौंगडावस्थेतील मुलाच्या मनाचा ठाव घेण्याचा केलेला कौशल्यपूर्ण प्रयत्न!...
Share
