{"product_id":"center-page-सेंटर-पेज-सुरेश-द्वादशीवार","title":"Center page सेंटर पेज--सुरेश द्वादशीवार","description":"\u003cp\u003e'सेंटर पेज' हे मध्यम मार्गाच्या जवळचे 'उग्र पेज' राहिले आहे. त्यात काँग्रेस, भाजप, कम्युनिस्ट, समाजवादी, राष्ट्रवादी आणि तशा एकूणच सगळ्या पक्षांवर व त्यांच्या नेत्यांवर अनुकूल आणि प्रतिकूल असे सारेच लिखाण आले. या पक्षांनी घेतलेल्या मध्यवर्ती भूमिका त्यात अधोरेखित झाल्या, त्यांचे खरेखोटे असणे आणि त्याचवेळी त्यांचे टोकावर असणेही स्पष्टपणे सांगितले गेले. त्याचमुळे हा स्तंभ कोणाला गृहीत धरता आला नाही. त्याच्यावरच्या रागलोभाचे एक कारण हेही आहे.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sadhana Prakashan \/ Marathi","offer_id":49626136903978,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/20230924-155928_159ada26-07cd-4f0d-addf-d0ee2e966ce4.jpg?v=1732613796","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/center-page-%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%9f%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%9c-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b6-%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}