{"product_id":"chaitanyasparsh-by-sachin-madhukar-paranjape-चैतन्यस्पर्श","title":"Chaitanyasparsh by Sachin Madhukar Paranjape चैतन्यस्पर्श","description":"\u003cp\u003eChaitanyasparsh by Sachin Madhukar Paranjape चैतन्यस्पर्श\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआजवरच्या माझ्या आध्यात्मिक\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसाधनांच्या प्रवासात मला भेटलेले अवलिये, गुरु, योगी यांच्याकडून मला बरंच काही शिकायला मिळालं, आत्मसात करता आलं आणि साधनेला दिशा देता आली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमाझ्या संपर्कात आजही असे कित्येक अवलिये, फकीर आणि साधक आहेत. प्रत्येकजण निराळा आहे. प्रत्येकाची साधना, वर्ग निरनिराळा आहे; पण तरीही त्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे आध्यात्माचा, ईश्वरनिष्ठेचा, समर्पणाचा आणि मोक्षप्राप्तीसाठीच्या धडपडीचा...!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रत्येकाने मला खूप काही शिकवलं, चमत्कार दाखवले (आणि त्यात अडकणं किती धोक्याचं आहे, हे देखील शिकवलं.) अनेकांशी अनेक चर्चा झाल्या.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसत्याच्या अधिकाधिक जवळ जाता आलं. पुढचा प्रवास स्पष्ट झाला. मला हे जे अनुभव ध्यानातून आणि प्रत्यक्ष भेटीतून आले\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतसेच ते या पुस्तकाच्या माध्यमातून\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुम्हालाही यावेत, असं मनापासून वाटलं... म्हणून हा लेखनप्रपंच!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Bookganga \/ Marathi","offer_id":49625481216298,"sku":null,"price":269.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/81JnhR7sn4L._SL1500_88f2e5ad-f770-4d9d-8951-e44e5945c504.jpg?v=1732604351","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/chaitanyasparsh-by-sachin-madhukar-paranjape-%e0%a4%9a%e0%a5%88%e0%a4%a4%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b6","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}