{"product_id":"chakra-sudarshan-by-dr-shri-balaji-tambe-चक्र-सुदर्शन-डॉ-बालाजी-तांबे","title":"Chakra Sudarshan by Dr. Shri Balaji Tambe चक्र सुदर्शन डॉ बालाजी तांबे","description":"\u003cp\u003eआपल्या शरीरातील षट्चक्रे व त्या ठिकाणी असलेली तत्त्वे यांचे संतुलन होण्यासाठी षट्चक्रे त्यांच्या मूलतत्वांसह समजून घेणे आवश्यक असते. अशा त-हेच्या उपासनेने शरीरस्थ षट्चक्रे संतुलित होऊन साधकाला सुदर्शन होऊन मूलाधाराच्या ठिकाणी सुप्त अवस्थेत असलेली कुंडलिनी ऊर्ध्वगामी होऊन जिवा-शिवाचे मीलन होऊ शकते. हा अभ्यास व उपासना करण्यासंबंधीचे मार्गदर्शन या पुस्तकात आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य मिळवण्यासाठी या अभ्यासाचा उपयोग होऊ शकतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपुणे विद्यापीठाच्या 'संत नामदेव अध्यासना'तर्फे या पुस्तकास श्री स्वामी स्वरूपानंद पुरस्कार देण्यात आला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Balaji Tambe","offer_id":49641661825322,"sku":null,"price":449.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4062-thickbox_default_ec38bc12-9872-49db-9f49-ec8389b9e299.jpg?v=1732961406","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/chakra-sudarshan-by-dr-shri-balaji-tambe-%e0%a4%9a%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b6%e0%a4%a8-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}