{"product_id":"chandrakirnancha-nila-akash-चंद्रकिरणांचं-निळं-आकाश-author-sushma-vakankar-सुषमा-वाकणकर","title":"Chandrakirnancha Nila Akash | चंद्रकिरणांचं निळं आकाश Author: Sushma Vakankar | सुषमा वाकणकर","description":"\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eसुषमा वाकणकर यांची कविता प्रसन्न आणि खेळकर आहे. त्यांच्या प्रतिभेला चांदण्याचा सोस आहे,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eनिसर्गक्रीडेचे भान आहे. हे सांभाळत असतानाच त्यांची कविता कधी चिंतनशील,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eतर कधी गंभीरही बनते. विशेषत: स्त्रीमनाचा शोध अन् उमलत जाणारे स्त्रीरूप हे खास अनुभवप्रदेशही कवयित्रीने कवितेच्या माध्यमातून संशोधून पाहिले आहेत,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eस्त्रीच्या अस्तित्वाच्या खुणांचाच शोध घेत घेत त्यांची कविता व्यक्त झाली आहे. कवयित्रीकडे असलेला स्निग्ध विनयशील भाव व रचनेचे सौंदर्य यामुळे या कविता वाचताना आपण काव्यरसिक म्हणून अधिक समृद्ध होत जातो.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha parakshna \/ Marathi","offer_id":49642180772138,"sku":null,"price":54.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/ChandrakiranancheNeelaAkash-500x500_b0fdc5d6-5f22-47f2-a6c8-edd5554b0601.jpg?v=1732967067","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/chandrakirnancha-nila-akash-%e0%a4%9a%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%82-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b3%e0%a4%82-%e0%a4%86%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b6-author-sushma-vakankar-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b7%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%a3%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}