{"product_id":"charitra-chintak-d-n-gokhale-चरित्र-चिंतक-द-न-गोखले-author-dr-jayant-vashta-डॉ-जयंत-वष्ट","title":"Charitra- Chintak D. N. Gokhale |चरित्र-चिंतक द. न. गोखले Author: Dr. Jayant Vashta | डॉ. जयंत वष्ट","description":"\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eआधुनिक मराठी साहित्यात चरित्रलेखनाची सव्वाशे-दीडशे वर्षांची व सतत विकसनशील अशी परंपरा आहे.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eडॉ. द. न. गोखले यांनी या परंपरेचा\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘व्यक्तिविमर्श’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eहा नवा टप्पा आपल्या चरित्रलेखनातून गाठला आहे. या पुस्तकात डॉ. जयंत वष्ट यांनी डॉ. गोखले यांच्या एकूण चरित्रलेखनाचा परिचय करून देऊन त्याचा परामर्श घेतला आहे. डॉ. गोखले हा त्यांच्या दीर्घकाल चिंतनाचा,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eशोधाचा विषय आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eत्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीतच डॉ. गोखले यांचा महत्त्वाचा भाग आहे. या आत्मीयतेबरोबरच समीक्षक-अभ्यासकाची दृष्टीही त्यांच्यापाशी स्वभावत:च असल्याने या पुस्तकास\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘गौरवग्रंथा’चे स्वरूप आलेले नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eचरित्रकार गोखले यांच्या इतर क्षेत्रांतील कार्याचा योग्य विमर्श डॉण् वष्ट यांनी या पुस्तकात घेतला आहे व त्यांच्या साहित्यिक-शैक्षणिक कर्तृत्वाबरोबरच व्यक्तिजीवनाचाही आटोपशीर व नेमका परिचय त्यांनी करून दिला आहे. व्यक्तिदर्शन व परामर्श यांचा हा एक वेगळा,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eनव्या वाटेने जाणारा मन:पूर्वक प्रयत्न आहे.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Dr. Jayant Vashta","offer_id":49642190635306,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Charitra-ChintakD.N.Gokhale-500x500_a0a36a01-4acc-4c31-bf20-2cd787f6bc3c.jpg?v=1732967270","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/charitra-chintak-d-n-gokhale-%e0%a4%9a%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%95-%e0%a4%a6-%e0%a4%a8-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%96%e0%a4%b2%e0%a5%87-author-dr-jayant-vashta-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%9c%e0%a4%af%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%b5%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}