{"product_id":"charolya-चारोळ्या","title":"Charolya - चारोळ्या","description":"\u003cspan\u003eएक शिक्षक, एक डॉक्टर व एक गायक म्हणून मला लोक ओळखतात. परंतु मी आजपर्यंत केलेले लेखन-कविता-कथा या लोकांपर्यत व समाजापर्यंत पोहचणे गरजेचे वाटले. 'दिल्याने वाढते ते ज्ञान', यामुळे सध्याच्या युवा पिढीला या चारोळ्या आवडतील व अर्थबोध होईल. म्हणून पुस्तक प्रकाशित करण्याचा विचार मनात आला. तुमच्यापर्यंत हे लेखन पोहचवताना खूपच समाधान व आनंद होत आहे.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Navinya Prakashan \/ Marathi","offer_id":49625714721066,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/96e659e07539449bae0092a8f45b4909_dd21e7a2-4a4a-46a3-95fd-bd971dcccdfd.jpg?v=1732610022","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/charolya-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%b3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}