{"product_id":"chatur-चतुर-by-pranav-sakhadev","title":"Chatur चतुर By Pranav sakhadev","description":"\u003cp\u003e#चतुर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eखरंतर गोष्ट आहे तशी साधी...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएका नवख्या लेखकाची इच्छा असते की, मरण्याआधी त्याने लिहिलेल्या गोष्टींचं पुस्तक व्हावं. पण तसं काही घडत नाही, तो मरतो.. मग त्याची बायको ठरवते, आपण करू त्याची इच्छा पूर्ण ! आणि तिला सापडतात त्याने लिहिलेल्या आणखी काही गोष्टी....\u003cbr\u003eआता काय? तिला पडतो प्रश्न.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमूळ पुस्तकात या नव्या गोष्टी घालता घालता ती स्वत:देखील लिहू लागते...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतर ही गोष्ट आहे तशी साधी -\u003cbr\u003eमरणाची... आठवणींची... प्रेमाची... बालपणाची....\u003cbr\u003eवयात येण्याची... मोठं होण्याची... तिची... त्याची....\u003cbr\u003eआणि\u003cbr\u003eकाडेपेटीत अडकलेल्या एका चतुराची...!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसाहित्य अकादमी युवा पुरस्कारपप्राप्त लेखकाची तिसरी कादंबरी...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकादंबरी नोंदणी सुरू\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Default Title \/ New","offer_id":49653460468010,"sku":null,"price":216.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Screenshot_20221005-142425_Facebook.jpg?v=1733154529","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/chatur-%e0%a4%9a%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%b0-by-pranav-sakhadev","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}